शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पोहण्यासाठी उतरलेल्या तरु णाचा डोहात बूडुन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 10:23 PM

नांदगाव : तालुक्यातील कासारी घाटाजवळील चांदेश्वरी धबधब्याजवळ असलेल्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तरु णाचा डुबून मृत्यू झाला.

ठळक मुद्दे त्यातील एकाला वाचविण्यात यश

नांदगाव : तालुक्यातील कासारी घाटाजवळील चांदेश्वरी धबधब्याजवळ असलेल्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तरु णाचा बूडुन मृत्यू झाला.किशोर बारगळ असे मयताचे नाव असूनतो वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील रहिवाशी आहे. कासारी घाटात चांदेश्वरीचा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचा विषय असतो श्रवण महिन्यात विशेषत: मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील किशोर दादासाहेब बारगळ (३०) हा आपल्या चार सहकाऱ्यांसह शनिवारी (दि.१) श्री क्षेत्र नस्तनपूर येथे गेले तेथून ते चांदेश्वरी धबधब्या या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. किशोर आपल्या अन्य मित्रांसह धबधब्याच्या खालील भागात पोहण्यासाठी उतरला, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघे पाण्यात बुडू लागले, मात्र त्यातील एकाला वाचविण्यात यश आले, तर किशोर काही बाहेर येऊ शकला नव्हता. त्याला शोधण्याचा बराच प्रयत्र केला मात्र तो सापडला नाही.दरम्यान धबधब्याजवळ खोलगट भागातील कोपरीत अडकून पडलेला किशोरचा मृतदेह रविवारी (दि.२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास चांदोरी येथील रेसेक्यु पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. किशोर हा विवाहित असून पत्नी व साडेतीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात त्याचा मंडप व्यवसाय आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली  

टॅग्स :AccidentअपघातSwimmingपोहणे