मालेगावी अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 23:01 IST2022-05-23T22:59:44+5:302022-05-23T23:01:57+5:30

मालेगाव : शहरातील गिरणा पुलावर रविवारी (दि.२२) रात्री अज्ञात वाहनाने धडकेत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कासलीवाल यांचे चिरंजीव हर्ष कासलीवाल (२३) यांचा मृत्यू झाला.

Young man killed in Malegaon accident | मालेगावी अपघातात तरुण ठार

हर्ष कासलीवाल

ठळक मुद्दे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कासलीवाल यांचे चिरंजीव

मालेगाव : शहरातील गिरणा पुलावर रविवारी (दि.२२) रात्री अज्ञात वाहनाने धडकेत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कासलीवाल यांचे चिरंजीव हर्ष कासलीवाल (२३) यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी छावणी पोलिसात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरणा पुलावर वारंवार अपघात होत असून अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. हर्षच्या पश्चात आई वडील,बहीण भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Young man killed in Malegaon accident