येवल्यात तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:22 IST2021-03-20T01:21:43+5:302021-03-20T01:22:21+5:30

येवला शहरातील नाभिक व्यावसायिक  मयूर दीपक वाघ (२४, रा. ताज पार्क, येवला) याने स्वत:ला मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.

Young man commits suicide in Yeola | येवल्यात तरूणाची आत्महत्या

येवल्यात तरूणाची आत्महत्या

येवला : शहरातील नाभिक व्यावसायिक  मयूर दीपक वाघ (२४, रा. ताज पार्क, येवला) याने स्वत:ला मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी, (दि.१८) रात्रीच्या सुमारास कोटमगाव रेल्वेगेटजवळ रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार बी.बी. कांदळकर करत आहेत. 

Web Title: Young man commits suicide in Yeola