शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने योग शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 5:52 PM

येवला : ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने आरोग्यसंपदा साठी सुरु झाला संगितमय योग शिबीराला प्रारंभ झाला.

येवला : ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने आरोग्यसंपदा साठी सुरु झाला संगितमय योग शिबीराला प्रारंभ झाला.येवला प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय येवला शाखा च्या वतीने आरोग्यसंपदा तसेच विविध आजारावरील रामबाण उपाय व मनशांती,ऊर्जा व आनंदाची अनुभुति मिळविण्यासाठी संगीतमय योगाचे उदघाटन करण्यात आले . अध्यक्ष स्थानी माजी आमदार मारोतीराव पवार होते. प्रमुख पाहुणे मालेगांवचे सुप्रसिद्ध डाँ.उज्वल कापडणीस,डाँ.मनिषा कापडणीस,राजयोगिनी ब्रम्हाकुमारीज सरलादिदि,उपस्थित होते. संगितमय योगाचे विवेचन डाँ कापणीस तसेच राजयोगिनी सरलादिदि यांनी केले.आरोग्यसंपदा साठी संगीतमय योगा चे महत्व डाँ कापडणीस यांनी सगितले. यांनी केले.डाँ कापडणीस यांनी आपल्या सहाकार्याच्या सह्योगाने संगीतमय योगा प्रात्यिक्षक उपस्थित पुरु ष महिला युवक युवती यांच्या कडुन करु न घेतले. आवश्यक त्या सुचना दिल्या. .सुत्रसंचालन नितिदिदि यांनी केले.आभार अनुदीदी यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक