देवनदीत आढळला कुजलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 18:06 IST2019-01-27T18:05:31+5:302019-01-27T18:06:37+5:30
सिन्नर शहरातील वनविभागाच्या कार्यालयाजवळ देवनदीत अज्ञात पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

देवनदीत आढळला कुजलेला मृतदेह
सिन्नर : शहरातील वनविभागाच्या कार्यालयाजवळ देवनदीत अज्ञात पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
सात ते आठ दिवसांपासून मृतदेह नदीत पडलेला असावा असा पोलिसांनी व्यक्त केला. दोन्ही पायांना जुन्या जळलेल्या खुना आहेत. तर मानेजवळ विजय असे नाव लिहिलेले आहे. किमान ३० ते ३५ वयोगटातील असावा. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक च्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.