शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

विजयी विश्व तिरंगा प्यारा...

By admin | Updated: August 18, 2015 00:12 IST

स्वातंत्र्यदिन : शाळा, कार्यालयांमध्ये ध्वजवंदन

विजयी विश्व तिरंगा प्यारा...स्वातंत्र्यदिन : शाळा, कार्यालयांमध्ये ध्वजवंदननाशिक : स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालये, सामाजिक संघटनांच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध उपक्रमही घेण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळ संचलित अभ्यासिका आणि श्रीराम सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याभवन इमारत, गणेशवाडीरोड, पंचवटी येथे रमेश गायधनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य डी. के. गोसावी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे सरचिटणीस भास्करराव तानपाठक यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, खजिनदार सुभाषचंद्र अग्रवाल, राजेश शेळके, विलास आव्हाड, विजय फड, महेश अग्रवाल, डॉ. पारस सुराणा, सुरेंद्र टाटिया, जगदीश पाटील, दीपक सानप, कैलास आंबेकर, भुपेन जोशी, विजय खाचणे, देवीदास सावळे, श्रीधर महाशब्दे कर्मचारी व नागरिक सदर कार्यक्रमास उपस्थित होते.छत्रपती फ्रेंड सर्कलछत्रपती फ्रेंड सर्कलच्या वतीने पेठ फाटा, पंचवटी येथे तरुणांच्या व नागरिकांच्या सहकार्याने ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील सुनील दिवे, संजय पगारे, आशा जाधव, कमल वाघ, पंढरीनाथ गवळी व सागर निकम व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मनोज धुमाळ, ज्योती संचेती आणि छत्रपती फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते.किड्स झी शाळाअश्विननगर येथील किड्स झी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी कोलाज काम करून तिरंगा तयार केला. तसेच विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या. प्रास्ताविक नंदा अहिरे यांनी केले. पूर्वा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.त्रिशरण संस्थात्रिशरण यंग फ्रेंड संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विनोद भडांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमास दीपक पवार, श्रीकृष्ण मोहोड, संभाजी सावळे, बागुल, एच. बी. साळवे, विजय जमदाडे, पवन गेडाम, बी. वाय. खरे, संघर्ष बागुल, एम. डी. प्रताप, वामन गांगुर्डे, रंगारी, लक्ष्मीबाई वानखेडे, केदा बच्छाव, गनी शेख, वसंत भालेराव, प्रमोद पराडो, वासुदेव लोणारे, रोहिदास ढाले उपस्थित होते.