शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाकद शिरवाडे अपघातात दांपत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 23:21 IST

वाकद शिरवाडे अपघातात दांपत्याचा मृत्यू

 लासलगाव : वाकद शिरवाडे गावालगत असलेल्या सातमोरी पुलाजवळ झालेल्या अपघातात दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.निफाड येथील जैन मंदिराच्या पाठीमागे वास्तव्यास असलेले गोविंद रघुनाथ गायकवाड व त्यांच्या पत्नी अनुराधा हे चासनळी येथे कावीळचे औषधे घेण्यासाठी निघाले होते. त्यांच्या मालकीचे छोटा हत्ती वाहन क्रमांक एमएच-०४ -पीयू-३४२० कोळपेवाडी रस्त्याने मार्गक्रमण करत असतांना वाकद शिरवाडे गावाच्या पुढे सातमोरी पुलाजवळ अचानक समोरून आलेल्या ट्रक (एमडब्लूए-७०५२) ने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने गायकवाड दांपत्यान्च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने खाजगी क्र ेनने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. याबाबत जयेश अरु ण जगताप यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. या घटनेची लासलगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बिन्नर, दरगुडे करीत आहेत. (वार्ताहर)