शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

सारे कुटुंबच सरसावले मदतीला .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:53 PM

पेठ - जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले आहे त्यामुळे प्रत्येक सामाजिक संस्था ,खाजगी संस्था, कार्यकर्ते इत्यादींनी मदतीचे हात दाखवले आहेत. पेठ येथील वार्डे कुंटूबी यांनी ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर मदतीचा हात दिला आहे.

पेठ - जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले आहे त्यामुळे प्रत्येक सामाजिक संस्था ,खाजगी संस्था, कार्यकर्ते इत्यादींनी मदतीचे हात दाखवले आहेत. पेठ येथील वार्डे कुंटूबी यांनी ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर मदतीचा हात दिला आहे.पेठ येथील शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख आरूणा रमेश वार्डे व वा परीवाराचे मदतीसाठी हात सरसावले आहेत. दररोज किमान 200 माक्स स्वत: तयार करून ते अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेला वाटप करतात. शिवाय रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या व लॉक डाऊन मुळे अडकून पडलेल्या आदीवासी मजूरांना जेवनाची व्यवस्था केली. या सामाजिक कार्यात अरूणा वार्डे यांना त्यांचे पती रमेश वार्डे, मुले सागर वार्डे व चेतन वार्डे सुद्धा सहभागी होऊन परीश्रम घेत आहेत . अशा प्रकारे अनेक सामान्य नागरिक या संकटाचा सामना करण्याासाठी पुढे सरसावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक