शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

ये क्या बनाया है?

By admin | Updated: August 3, 2014 01:57 IST

ये क्या बनाया है?

 

नाशिक : गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी तपोवनात बांधण्यात आलेल्या नियंत्रण कक्ष आणि रुग्णालयाच्या जागेवर एका कॉलेजचा फलक बघून महंत ग्यानदासजी चक्रावले. ये क्या बनाया है, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मखलाशी करीत ये अपनाही है, आपके लिए बनवाया है, असे सांगून सारवासारव केली.कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी आलेल्या महंत ग्यानदासजी यांच्यासह महंत भक्तिचरणदास, लहवीतकर महाराज, भोलादास महाराज, संजयदास, हेमंत दास यांनी लक्ष्मीनारायण मंदिरापासून शाही मार्ग, रामकुंड आणि तपोवनातील साधुग्राम या भागांचा धावता दौरा अधिकाऱ्यांसमवेत केला. जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. जनार्दनस्वामी ट्रस्टच्या जागेजवळ महापालिकेने गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी नियंत्रण कक्ष बांधले होते. तसेच येथेच रुग्णालयाची व्यवस्था केली होती. मात्र, आता याठिकाणी कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या खासगी महाविद्यालयाची पाटी असून, महापालिकेने ही जागा त्यांना भाड्याने दिली आहे. या वास्तूच्या बऱ्याच पुढे मोटारींचा ताफा थांबला आणि साधू-महंत त्याठिकाणी जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात महंत ग्यानदासजी तेथे गेलेच आणि त्यांनी पृच्छा केली. त्यावर शहर अभियंता सुनील खुने यांनी सारवासारव केली आणि ही महापालिकेचीच वास्तू असून, ती ११ वर्षे भाड्याने देण्यात आली आहे. कुंभमेळ्यापूर्वी ती वास्तू ताब्यात मिळेल असे सांगून सावरले.दरम्यान, शाही मार्गाची पाहणी करताना महंत ग्यानदासजी यांनी गाडगे महाराज पुलाखालील अस्वच्छता हटवावी, तसेच वाहनतळाच्या जागा याबाबत सूचना केल्या. या दौऱ्यात मेळा अधिकारी महेश पाटील, उदय किसवे, अधीक्षक अभियंता उत्तम पवार, कार्यकारी अभियंता गौतम पगारे तसेच धनंजय बेळे, ज्ञानेश देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)