शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

मौजे सुकेणे ग्रामपंचायतीला स्वनिधीतून पाण्याच्या टँकर

By admin | Updated: July 22, 2014 01:18 IST

मौजे सुकेणे ग्रामपंचायतीला स्वनिधीतून पाण्याच्या टँकर

कसबे सुकेणे : महात्मा गांधी तंटामुक्त गावाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविणाऱ्या मौजे सुकेणे ग्रामपंचायतीने ग्रामविकासात आणखी एक पाउल पुढे टाकले असून, स्वनिधीतून गावाला फिरत्या पाणीपुरवठ्यासाठी पाण्याच्या टँकरची खरेदी केली आहे. मौजे सुकेणे येथे बाणेश्वर मंदिराच्या प्रांगणात ग्रामपंचायतीच्या नव्या टँकरचे पूजन उपसरपंच विजय मोगल, सुरेश निकम, विलास पाटील, सतीश मोगल, खंडेराव हंडारे, साहेबराव रहाणे, माजी सरपंच किरण मोगल, बाळासाहेब भंडारे, रत्नाकर मोगल व ग्रामस्थांच्या हस्ते पार पडले. ग्रामपालिकेने स्वनिधीतून हा टँकर खरेदी केला असून, गावात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी व टंचाई काळात या टँकरचा उपयोग ग्रामस्थांना होणार असल्याचे यावेळी उपसरपंच विजय मोगल यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी केली असून, अंतर्गत रस्ते, सौरऊर्जेवरील पथदीप, पेव्हरब्लॉक, काँक्रीटीकरण, वृक्षारोपण यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे. जलसंधारण योजनेअंतर्गत बाणगंगा नदीवरील बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढली असून, जुनी बाणगंगा नदीतील गाळ काढल्याने खऱ्या अर्थाने जलसंधारण झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात विविध योजना व विकासकामे प्रगतिपथावर असल्याचे यावेळी उपसरपंच विजय मोगल, सतीश मोगल व विलास पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)