शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी पुनर्वापर, वीजनिर्मितीचा प्रयोग

By admin | Updated: September 15, 2016 00:35 IST

प्रकल्प : राष्ट्रीय स्तरावर मिळाले सुवर्णपदक

शहरासह देशातील विविध भागातील सांडपाण्याची समस्या लक्षात घेऊन के. के. वाघ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘मायक्र ोबाएल फ्युएल सेल’ (एमएफसी) प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापनासोबतच वीजनिर्मिती करणे शक्य असल्याने या प्रकल्पाला ‘राष्ट्रस्तरीय केमफेस्ट २०१६’ मध्ये सुवर्णपदक मिळाले. के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयातील समृद्ध कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, सागर कुलकर्णी, जालिंदर रोटे आदि विद्यार्थ्यांनी प्रा. प्रवीण पाठक यांच्या मार्गदर्शनात अ‍ॅनॉड व कॅथॉडचेंबरचा वापर करून अ‍ॅनॉड चेंबरमध्ये पाणी साठवून त्यात ग्राफाईट इलेक्ट्रोड रॉडच्या साहाय्याने सांडपाण्याचे शुद्धीकरण व वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला. विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढल्याने त्यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला. दरम्यान, अशा प्रकारचे छोटे छोटे प्रकल्प एका साखळीत जोडून अधिक प्रमाणात वीजनिर्मिती शक्य असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकल्पांमुळे सांडपाण्याने होणारे प्रदूषण दूर होऊन वीजनिर्मिती होणार असल्याने येणाऱ्या काळात शुद्ध वीजनिर्मितीचा स्त्रोत म्हणून विद्यार्थ्यांचा हा प्रयोग पुढे येऊ शकतो.