वडनेर भैरवला रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:53 IST2020-07-30T18:51:23+5:302020-07-30T18:53:14+5:30

वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पहिल्या श्रावणी सोमवारी (दि.२७) शासकीय जिल्हा रु ग्णालय नाशिक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

Wadner Bhairavla Blood Donation Camp | वडनेर भैरवला रक्तदान शिबीर

वडनेर भैरवला रक्तदान शिबीर

ठळक मुद्देयावेळी महिलांनीही रक्तदानात सहभाग नोंदविला.

वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पहिल्या श्रावणी सोमवारी (दि.२७) शासकीय जिल्हा रु ग्णालय नाशिक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी महिलांनीही रक्तदानात सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
शिबारासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे, लक्ष्मण सलादे, नाना वाटपाडे, नवनाथ शिंदे,माणिक वक्ते, विजय निखाडे, विक्र म पाचोरकर,विजय वक्ते संपत वक्ते,अमोल भालेराव,बाळासाहेब शिंदे,अनिल पवार,विलास शिंदे, नारायण मालसाने,भारती जाधव, पूजा ठाकरे यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Wadner Bhairavla Blood Donation Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.