शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांतील घोळ; मनपा प्रशासनाकडे बोट

By admin | Updated: March 1, 2017 00:31 IST

नाशिक : जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांतील घोळप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

नाशिक : राज्यभरातील जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांतील घोळप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.जिल्हा प्रशासनाने सुपूर्द केलेल्या मतदार याद्या फोडताना आणि त्यांची प्रभागनिहाय रचना करताना चूक केल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाची बाजू मांडली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये अधिक प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले आहे. महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय याद्यांची रचना करणासाठी यांद्यांचे गठ्ठे तोडताना आणि त्यांची पुनर्बांधणी करताना चुका केल्यामुळेच मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला यंत्रणेत सुधारणा करण्यास सुचवले आहे. मतदार याद्यांतील घोळ टाळण्यासाठी मतदार याद्यांचे संगणकीकरण करताना नाव व पत्ता तंतोतंत अद्ययावत करण्याचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)