शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांची मातोश्रीला भेट

By admin | Updated: May 18, 2014 00:36 IST

देवळाली कॅम्प : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे मातब्बर उमेदवार छगन भुजबळ यांना पराभूत करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

देवळाली कॅम्प : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे मातब्बर उमेदवार छगन भुजबळ यांना पराभूत करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी निकाल जाहीर होऊन राज्यातील महायुतीने अभूतपूर्व यश संपादन केले. शिवसेनेचे १७ उमेदवार निवडून आले. त्यात नाशिकचे हेमंत गोडसे यांचाही समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिक परिसरात ठिकठिकाणी जल्लोष केल्यानंतर आज सकाळी हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह मातोश्री गाठली आणि पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी, कामाला लागा, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशरल राहा, असे सांगत लवकरच विजयी सभा घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, आमदार बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, नगरसेवक विलास शिंदे, शिवाजी सहाणे, डी. जी. सूर्यवंशी, शैलेश ढगे, सचिन मराठे, मामा ठाकरे, देवानंद बिरारी, गौरख खर्जुल आदि उपस्थित होते. फोटो :