शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाप्रमाणे नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची मागणी करणार

By admin | Updated: December 15, 2014 01:43 IST

विदर्भाप्रमाणे नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची मागणी करणार

  एकनाथ शिंदे : जिल्'ातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा नाशिक - अवकाळी पाऊस व गारपिटीने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ विदर्भ - मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पॅकेज दिले त्याच पद्धतीचे पॅकेज उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले़ जिल्'ात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिंदे यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते़ शिंदे म्हणाले, शिवसेना विरोधात असेल किंवा सरकारमध्ये असेल; परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे़ शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, पॉलिथीन शेडसाठी प्रयत्न करूनही त्यास अनुदान मिळत नाही़ औषधांचा अधिक खर्च असे शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न आहेत़ हे सर्व प्रश्न अधिवेशनात मांडून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे़ नाशिक तसेच इतर जिल्'ात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तातडीने या भागाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार शिवसेनेचे मंत्री व आमदार कार्यरत आहेत़