शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिडितांची पोलीस ठाण्यात धाव : विवाहचे आमीष दाखवून युवतींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:05 IST

लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देऊन पिडीतेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहात पकडून शिवीगाळ करत विनयभंग केलावेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केले

नाशिक :  लग्नाचे अमिष दाखवून विविध दोन घटनांमध्ये शहरातील दोन महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी मुंबईनाका तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अब्रार नुरमोहम्मद शेख (३९, रा. अनहत सोसायटी, पखालरोड,) असे पहिल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी २०१७ पासून ते आतापर्यंत अब्रार याने पिडीतेस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केले. लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देऊन पिडीतेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना पंचवटी परिसरात घडली. या प्रकरणी पिडीत महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित हिरालाल जुलाल दाभाडे (४७, रा. पिंपळवाडे, ता. अंमळनेर) याने २००८ पासून आतापर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने पिडीतेवर अत्याचार केले. तसेच मोटारसायकल तसेच घर बांधण्यासाठी पिडीतेकडून पैसे घेतले. परंतु ते परत केले नाहीत. पैशांची मागणी केली असता शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लग्नासाठी जबरदस्ती करत विनयभंगनाशिक : लग्न करण्यासाठी सोबत जाण्यास नकार देणार्‍या महिलेचा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि.१)नाशिकरोड परिसरात घडली.कार्तीक प्रकाश रजोरिया, दर्शन प्रकारश रजोरिया, प्रकाश वेणुराज रजोरिया, ललीता प्रकाश रजोरिया(रा. सर्व देवळाली गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्ररीनुसार कार्तीक राजोरिया व त्याच्या कुटुंबियांनी पिडीत महिलेच्या घरात घुसून कार्तीकला तीच्याशी जबरदस्तीने लग्न करण्यासाठी सोबत चल अशी धमकी दिली. पिडीतेने नकार देताच तीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ए.एस. मुसळे करत आहेत.

 

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कारmarriageलग्नnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय