शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीच्या कारणावरून वाहनाचे नुकसान

By admin | Updated: March 18, 2017 21:23 IST

गतवर्षीच्या नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका दाम्पत्यास शिवीगाळ करून घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना

नाशिक : गतवर्षीच्या नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका दाम्पत्यास शिवीगाळ करून घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी (दि़ १७) रात्रीच्या सुमारास सावरकरनगरमध्ये घडली़ या प्रकरणी संशयित स्वप्निल शांताराम आव्हाड (रा़ राजश्री पार्क, सावरकरनगर, नाशिक) यास अटक करण्यात आली असून, त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले आहेत़रवींद्र भास्कर धुमाळ (रा. मृत्युंजय अपा., सावरकरनगर) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोर उभे होते़ त्यावेळी संशयित स्वप्निल आव्हाड हा आपल्या दोघा साथिदारांसमवेत तिथे आला़ त्यांनी गतवर्षीच्या नवरात्रोत्सवातील वर्गणीच्या कारणातून वाद घालून धुमाळ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली, तर त्यांच्या पत्नीस घरात ढकलून दिले़ यानंतर या तिघांनी धुमाळ यांच्या घराच्या खिडकीवर तसेच वाहनावर दगडफेक केली़ यामध्ये कारचे (एमएच १५, डीसी ३०४४) मोठे नुकसान झाले़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़