शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

नाशिकमध्ये पालेभाज्यांचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:08 PM

नाशिक/ पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत असून, लिलावात कांदापात, मेथी, शेपू तसेच कोथिंबीर या पालेभाज्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला. कांदापात मालाची आवक कमी आल्याने बाजारभाव तेजीत आल्याने प्रति जोडीला ४७ रु पये, असा दर मिळाला.सध्या पावसाळा सुरू झाला झाला असला तरी पावसाने ...

नाशिक/ पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत असून, लिलावात कांदापात, मेथी, शेपू तसेच कोथिंबीर या पालेभाज्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला. कांदापात मालाची आवक कमी आल्याने बाजारभाव तेजीत आल्याने प्रति जोडीला ४७ रु पये, असा दर मिळाला.सध्या पावसाळा सुरू झाला झाला असला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही परिणामी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे त्यातच गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली यामुळे शेतातील कांदापात पीक धोक्यात आल्याने काहीशी घटली आहे. शनिवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदापात मालाची अत्यंत कमी प्रमाणात आवक आल्याने बाजारभाव तेजीत आले प्रति जुडी ४७ रु पये दराने शेतकºयांना बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. कांदापात पाठोपाठ मेथी ३५ रु पये जुडी कोथिंबीर ३२ रु पये, तर शेपू १४ रु पये प्रति जुडी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया शेतमालाचे दर असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या