शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

घोटी येथील महाविद्यालयात वसंत पवार पुण्यस्मरण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 5:37 PM

घोटी : येथे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यस्मरण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देमराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे मनोगत व्यक्त केले.

घोटी : येथे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यस्मरण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे, पांडुरंग शिंदे, कचरू पाटील शिंदे, सुनिल रोकडे, कचरू पाटील डुकरे, वैशाली आडके, प्राचार्य डॉ. पी, आर. भाबड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.देविदास गिरी यांनी केले. याप्रसंगी शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.(फोटो ०७ घोटी)इगतपुरी येथील के. पी. जी. महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मरणदिनाच्या कार्यक्र म प्रसंगी मनोगत व्यक्त करताना भाऊसाहेब खातळे समवेत. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, पांडुरंग शिंदे, कचरू पाटील शिंदे, वैशाली आडके, कचरू पाटील डुकरे, सुनिल रोकडे आदी.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिक