चांदवड येथे अनोळखी इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:57 IST2019-03-22T00:56:58+5:302019-03-22T00:57:43+5:30
श्री नेमिनाथ जैन मेडिकल कॉलेजजवळील स्मशानभूमीत एका अनोळखी ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. त्याची ओळख पटलेली नाही.

चांदवड येथे अनोळखी इसमाचा मृत्यू
चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन मेडिकल कॉलेजजवळील स्मशानभूमीत एका अनोळखी ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. त्याची ओळख पटलेली नाही. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सलीम शेख, हरिश्चंद्र पालवी हे तपास करीत आहेत.