शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:25 AM

चांदवड : तालुक्यातील वाकी खुर्द शिवारात मुंबई-नाशिक-मनमाड रेल्वे लाईनवर बुधवारी (दि. १३) सकाळी आठच्यासुमारास ४५ ते ५० वर्षीय अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

ठळक मुद्देअद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

चांदवड : तालुक्यातील वाकी खुर्द शिवारात मुंबई-नाशिक-मनमाड रेल्वे लाईनवर बुधवारी (दि. १३) सकाळी आठच्यासुमारास ४५ ते ५० वर्षीय अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट व काळसर फुल पॅन्ट व निळसर रंगाची अंडरपॅन्ट व उजव्या हातात लाल दोरा बांधलेला आहे. उजव्या हाताच्या कांबीवर मराठीत ह्यभगीरथह्ण असे नाव व हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास चांदवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक कैलास जगताप यांनी केले आहे .

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस