शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

पेठरोडवर दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:44 AM

आशेवाडीकडून नाशिककडे येत असताना तीव्र उतारावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये निफाड तालुक्यातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी घडली.

नाशिक : आशेवाडीकडून नाशिककडे येत असताना तीव्र उतारावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये निफाड तालुक्यातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्यामराव बबनराव खालकर (३४, रा. भेंडाळी, ता. निफाड) हे त्यांच्या दुचाकीवरून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पेठरोड येथून नाशिककडे येत होते. त्यावेळी मखमलाबाद शिवारातील बारीच्या उतारावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत खालकर रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाला.दरम्यान, त्यांना महेश पिंगळे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू