अज्ञात वाहनाला धडकून दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 00:49 IST2022-02-10T00:48:38+5:302022-02-10T00:49:26+5:30
मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ दुचाकीने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरलीधर बन्सी जोपळे (रा. सुरगाणा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी अनुसया जोपळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

अज्ञात वाहनाला धडकून दुचाकीस्वार ठार
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ दुचाकीने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरलीधर बन्सी जोपळे (रा. सुरगाणा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी अनुसया जोपळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी (दि. ९) सकाळी हा अपघात घडला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.