शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दोघा भामट्यांनी महिलेला गुंगवित अडीच तोळ्याचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 17:29 IST

पिंपळगाव बसवंत : येथील बस स्टॅन्ड समोरील फ्रुट दुकानात शनिवारी (दि.७) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दुकान चालक महिलेस फसवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : सकाळच्या सुमारास दुकानात घडले नाट्य

पिंपळगाव बसवंत : येथील बस स्टॅन्ड समोरील फ्रुट दुकानात शनिवारी (दि.७) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दुकान चालक महिलेस फसवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.गुरूदत्त रसवंती व फ्रुट दुकानात आलेल्या दोघा भामट्यांनी केळीची खरेदी केली व दुकानातील महिला प्रमिला भाऊसाहेब संधान यांना तुमचा मुलगा देवीची खूप सेवा करतो? आम्ही पण देवीची सेवा करतो असे सांगत अकराशे रूपये काढुन त्या दोघांनी टेबलवर ठेवले व या ठिकाणी दिवा लावत पुजा केली. त्यानंतर बोलण्यात गुंग करत या पुजासाठी सोनं ठेवावे लागते असे सांगत प्रमिला संधान यांनी कानातील सोनं व हातातील अंगठी घषत ती पुजेसाठी ठेवली. पाच मिनीटात पुजा करत सदरची पुजा कपड्यात बांधून तुमच्याकडेच ठेवा असं सांगितलं व ते दोघे व्यक्ती निघून गेली.सदर महिलाने काही क्षणातच सदरचा कपडा उघडुन बघताच त्यात काहीच नसल्याचे लक्षात आले दिड तोळा सोन्याचे दागिने लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळविले असता पोलीसांनी तात्काळ सिसिटिव्ही फुटेज बघितले असता दोघेही हेल्मेट घातलेले, पॅशन गाडीवरून शहरातून पसार झालेचे लक्षात आले.पोलीस या बाबतीत शोध घेत असुन या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असुन असे प्रकार घडू नये यासाठी अनोळखी व्यक्ती किंवा कुठलाही भुल थापानां महिलांनी बळी पडु नये. अनोळखी लोकांबद्दल संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी केले आहे.फोटो ०७ पिंपळगाव बसवंत)हेच ते बस स्टॅन्ड समोर असलेले गुरूदत्त रसवंती गृह.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक