शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नाशिक-पेठ महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:10 PM

गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक-पेठ महामार्गावर मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहन घेऊन फरार झाला

दिंडोरी : गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक-पेठ महामार्गावर मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहन घेऊन फरार झाला असून, पोलिसांनी त्यापैकी आयशरचालकाला ताब्यात घेतले आहे.दहवी, ता. दिंडोरी येथील लक्ष्मण बाळू भोये (वय १९) हा चाचडगाव येथे लग्न सोहळ्यासाठी गेला होता. लग्न आटोपून मोटारसायकलने (क्र. एमएच १५ एफजे २८६४) जात असताना गंगासागरजवळ जाणाºया ट्रॅक्टरची मोटारसायकला जोरदार धडक बसली. याचवेळी नाशिककडून येणाºया आयशर (क्र. एमएच १६ एएफ ८९७१) ट्रकवर पडल्याने भोये जागीच ठार झाले. या घटनेची माहिती समजताच उमराळे बुद्रुक दूरक्षेत्रचे पोलीस नाईक धनंजय शिलवटे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व पळून गेलेल्या आयशरचालकाची माहिती पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी आयशरचालकास अटक केली असून, पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू