शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महाविद्यालयीन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:11 IST

नाशिक : सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने अ‍ॅक्टिवा दुचाकीला दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२४) सकाळी नाशिकरोड-बिटको पॉईंटच्या दुर्गा उद्यानाजवळ घडली़ अमोल बाबाजी शेळके (१८, गायकवाड मळा, नाशिकरोड) असे अपघातात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव असून तो आरंभ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे़

ठळक मुद्देदुर्गा उद्यानासमोरील घटना : आरंभ महाविद्यालयातील विद्यार्थी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने अ‍ॅक्टिवा दुचाकीला दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२४) सकाळी नाशिकरोड-बिटको पॉईंटच्या दुर्गा उद्यानाजवळ घडली़ अमोल बाबाजी शेळके (१८, गायकवाड मळा, नाशिकरोड) असे अपघातात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव असून तो आरंभ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड मळ्यातील रहिवासी असलेला अमोल शेळके हा सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिव्हा दुचाकीमध्ये (एमएच १५, जीके ६९९७) पेट्रोल टाकण्यासाठी स्टेशनच्या दिशेने जात होता़ बिटको हॉस्पिटलजवळील रजनीगंधा हॉटेलसमोर सिमेंटच्या गोण्या भरून घेऊन जाणाºया भरधाव ट्रकने (एमएच १५ सीके ३६०) अमोलच्या अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोलच्या अंगावरून ट्रकचे टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, नाशिकरोड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीDeathमृत्यू