त्र्यंबकराजाची पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 23:56 IST2021-08-30T23:55:36+5:302021-08-30T23:56:09+5:30
अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे काढण्यात आलेल्या त्र्यंबकराजाच्या पालखी दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी.

त्र्यंबकराजाची पालखी
ठळक मुद्देतीर्थराज कुशावर्तात स्नान केल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली.
त्र्यंबकेश्वर : अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे काढण्यात आलेल्या त्र्यंबकराजाच्या पालखी दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी. प्रारंभी तीर्थराज कुशावर्तात स्नान केल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली.