शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ते दिल्ली पायी प्रवास

By admin | Updated: March 4, 2017 00:39 IST

येवला : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी यासाठी फुरसुंगी (पुणे) येथून पायी उलट जाऊन दिल्लीला पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी सांगितले.

येवला : मराठा आरक्षणासह महिला अत्याचार थांबावेत, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी यासह २१ मागण्यांसाठी शासनाने गांभीर्याने घ्यावे यासाठी फुरसुंगी (पुणे) येथून पायी उलट जाऊन दिल्लीला एक दिवसाचे उपोषण करून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे बापूराव ऊर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी सांगितले.गुंड हे येवल्यात पोहोचल्यानंतर येथील हुडको परिसरात नगरसेवक सचिन शिंदे आणि त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीपतरावांनी युवकांशी संवादही साधला. यावेळी सुबोध शिंदे, रवि शिंदे, प्रमोद दाणे, श्याम शिंदे, संजय जाधव, प्रमोद लहरे, राम शिंदे, उदय कुलकर्णी, पंकज माळी, अण्णा गायकवाड, रवींद्र तुपकरी, संजय शिंदे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.हातात त्रिशूळासह भगवा झेंडा, डोक्यावर छत्रपतींचा फोटो, अंगावर मराठा आरक्षणासह २१ मागण्या लिहिलेला सदरा घातलेले गुंड पायी प्रवास करीत दिल्लीकडे निघाले आहेत. दरम्यान विश्रांती म्हणून गुरुवारी रात्री येवल्यात पायी प्रवासात मुक्कामी होते. बापूरावांशी बोलताना अनेक बाबींवर प्रकाश पडला. पुणे - मुंबई उलटे पायी चालत २१ डिसेंबरला २०१६ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ मागण्यांचे निवेदन दिले. परंतु शासनाला काहीही फरक पडला नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे ६ ते १७ जानेवारीदरम्यान पुणे ते पंढरपूर-तुळजापूर पायी उलट चालत जाऊन आई तुळजाभवानी आणि पांडुरंगाला साकडे घालत मागण्या पूर्तीसाठी थेट सरकारलाच आव्हान दिले.