शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गोदाई प्रदर्शनाचे आज उद्घाटन

By admin | Updated: March 4, 2017 01:44 IST

नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने ४ ते १० मार्च दरम्यान ‘गोदाई’ या विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 नाशिक : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्तकार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने ४ ते १० मार्च दरम्यान ‘गोदाई’ या विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या गोदाई प्रदर्शनाचे उद््घाटन होणार आहे. डोंगरे वसतिगृहावर आयोजित या गोदाई प्रदर्शनाच्या उद््घाटन कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, केंद्रीय संंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुंचा या प्रदर्शनात समावेश आहे. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. (प्रतिनिधी)