शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आज बकरी ईद

By admin | Updated: September 24, 2015 22:56 IST

आज बकरी ईद

नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईद आज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शहाजहांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार आहे. नमाजपठणाचे नेतृत्व खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी हे करणार आहे. सकाळी दहा वाजता नमाजपठणाला प्रारंभ होणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. शहर परिसरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. चंद्रदर्शनानंतर बकरी ईद दहा दिवसांनी साजरी केली जाते. ‘जिलहिज्जा’ या उर्दू महिन्याचे चंद्रदर्शन एक दिवस उशिरा झाल्यामुळे गुरुवार ऐवजी आज (दि. २५) सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात आहे. ईदगाहच्या वास्तूला रंगरंगोटी करण्यात आली असून पूर्वसंध्येला संपूर्ण मैदान बॉम्बशोधक पथकाने पिंजून काढले. पोलिसांनी मैदानाचा ताबा घेतला असून दोन्ही प्रवेशद्वार संध्याकाळपासून बंद करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता मैदान नमाजपठणासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली आहे.स्थलांतरितांना देणार १ अब्ज युरो ब्रुसेल्स : स्थलांतरितांचा युरोपवर पडणाऱ्या बोजावर तोडगा काढण्यासाठी ब्रुसेल्स येथे बोलाविण्यात आलेल्या बैठकीमध्ये अखेर सीरियन स्थलांतरितांसाठी १ अब्ज युरोची तरतूद करण्यात आली. ही मदत वर्ल्ड फुड प्रोग्रॅम आणि संयुक्त राष्ट्राच्या स्थलांतरविषयक शाखेद्वारे करण्यात येणार आहे. सक्तीच्या कोटा पद्धतीने स्थलांतरितांना विभागण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मंगळवारपासून युरोपात तणावाचे वातावरण होते