शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

वाघ महाविद्यालयानजीक रस्ता बनतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:50 AM

सरस्वतीनगर येथील के. के. वाघ कॉलेजच्या समोरील अरुंद रस्त्यालगत असलेली कॉलेजजवळील अनधिकृत पार्किंग, कॉलेजच्या शेजारी असलेल्या सायकल शेयरिंगमुळे येथील रस्त्यावर उभे राहण्यासाठीदेखील जागा शिल्लक नसल्याची स्थिती निर्माण झाली.

आडगाव : सरस्वतीनगर येथील के. के. वाघ कॉलेजच्या समोरील अरुंद रस्त्यालगत असलेली कॉलेजजवळील अनधिकृत पार्किंग, कॉलेजच्या शेजारी असलेल्या सायकल शेयरिंगमुळे येथील रस्त्यावर उभे राहण्यासाठीदेखील जागा शिल्लक नसल्याची स्थिती निर्माण झाली. तसेच या रस्त्याचे रुंदीकरण करून कॉलेजजवळील उघडा नाला बंदिस्त करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व स्थानिकांनी केली आहे.सरस्वतीनगर येथे मोठी नागरी वसाहत असून, या रस्त्यावर प्रमोद महाजन उद्यान तसेच अनेक व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे के. के. वाघ शिक्षण संस्थेची शाळा, कॉलेज आहे. हजारो विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेतात.या रस्त्यावर अनेक वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्यामुळे रस्त्यावर चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईदेखील केली, परंतु कारवाईनंतर परिस्थिती जैसे थे असल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथील नाला बंदिस्त करून या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा