शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कसारा घाटात अपघातात  तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:34 AM

इगतपुरी : कासारा घाटाजवळ बुधवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास मारुती कार आणि बुलेट दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन तीन जण ...

इगतपुरी : कासारा घाटाजवळ बुधवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास मारुती कार आणि बुलेट दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतात देवळा येथील महेश बाळासाहेब अहेर या तरुणाचा समावेश आहे.कसारा घाटातील हॉटेल आॅरेंजजवळ मारुती स्विफ्ट कारने (क्र. एमएच ४१ एएम २१५७) बुलेट गाडीला (क्र.एमएच ०४ जीए ९९८९) जुन्या महामार्गावरून नाशिककडे येत असताना धडक दिली.   या धडकेने बुलेट गाडी हवेत उडून खाली पडली तर कार रस्त्याच्या कडेला गवतात पडली. यावेळी तात्काळ पीक इन्फ्रा पेट्रोलिंग कंपनीचे कर्मचारी उमेर शेख, विजय कुंडगर, जावेद शेख,भाऊ पासलकर, सुरज आव्हाड मदतीला धावून गेले. मात्र तिघेजण मयत डॉक्टरांनी घोषित केले.मृतांमध्ये महेश बाळासाहेब आहेर (वय ३०),राहुल हरी गांगुर्डे (वय २०) आणि हितेन मनोज भानुशाली (वय २१) यांचा समावेश असून इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या मधील महेश आहेर हा देवळा येथील रहिवासी आहे तर बुलेटचालक हितेन मनोज भानुशाली( रा. चेरपोली, शहापूर) आणि बुलेटवर मागे बसलेला राहुल हरी गांगड (रा. चिंचेचा पाडा, तानसा, शहापूर) येथील रहिवासी आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू