मोकळ्या जागेत जुगार खेळणा-या  तिघा जुगाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:58 IST2018-07-10T00:58:31+5:302018-07-10T00:58:45+5:30

नाशिकरोड बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत जुगार खेळणाºया तिघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि़८) दुपारी ताब्यात घेतले आहे. या तिघांवरही मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 Three gamblers playing gamblers arrested in free space | मोकळ्या जागेत जुगार खेळणा-या  तिघा जुगाऱ्यांना अटक

मोकळ्या जागेत जुगार खेळणा-या  तिघा जुगाऱ्यांना अटक

नाशिक : नाशिकरोड बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत जुगार खेळणाºया तिघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि़८) दुपारी ताब्यात घेतले आहे. या तिघांवरही मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोड बसस्थानकाजवळील एका दारू दुकानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत संशयित आकाश सोमनाथ पवार (२३, रा़ जयभवानी रोड) व त्याचे दोन साथीदार पैशावर जुगार खेळत होते़ या तिघांकडून ५६० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
पाथर्डी गावातील विवाहितेचा छळ
चारित्र्याच्या संशयावरून आॅगस्ट २०१६ पासून पती विकी श्रीधर पगारे हा शारीरिक, मानसिक छळ करीत असल्याची फिर्याद पाथर्डी गावातील राजवाडा येथील विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़ शिवीगाळ केल्याचेही या विवाहितेने फिर्यादित म्हटले आहे़

Web Title:  Three gamblers playing gamblers arrested in free space