शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कळवणजवळ अपघातात तीन भाविक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:45 AM

मजल दरमजल करून चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना खासगी वाहनाने उडवल्याने तीन जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातातील दोन मृतांची ओळख पटू शकली नव्हती.

कळवण : मजल दरमजल करून चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना खासगी वाहनाने उडवल्याने तीन जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातातील दोन मृतांची ओळख पटू शकली नव्हती. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ही घटना घडली.कळवणहून नांदुरीकडे पायी जात असताना नाशिककडे भरधाव वेगाने जाणाºया खासगी प्रवासी वाहतूक करणाºया क्रूझरने (एमएम १९ सीएफ ०७५१) पादचारी भाविकांना पाठीमागून उडवल्याने शुभम बापू देवरे (१३) रा. गुंजाळनगर (देवळा) या भाविकाचा अंत  झाला.  गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना दोघा अनोळखी भाविकांना मृत्यूने कवटाळले. जखमीना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. येथे दोघांचा मृत्यू झाला. अपघाताच्या या घटनेत कल्पेश रविंद्र सूर्यवंशी (२५), भाऊसाहेब पुंडलिक पवार (१५) यांच्यासह ३० ते ३५ वयोगटातील दोन अन्य भावीक जखमी झाले आहे. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव १३ एप्रिल अर्थांत रामनवमीपासून उत्साहात सुरु झाला असून खान्देशसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून देवीभक्त दर्शनासाठी पायी येत आहेत. कळवण शहरातून सप्तशृंग गडाकडे जाण्याचा मार्ग असून देवीभक्त कळवणमार्गे मार्गस्थ होतात. शुभम देवरे हे सहकारी भाविकासह गडाकडे रवाना होत असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणी कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठुमसे तपास करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू