शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनीही धुतले दिवाळीत हात

By admin | Updated: November 14, 2015 23:26 IST

चोरट्यांनीही धुतले दिवाळीत हात

नाशिक : लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत चोरट्यांनीही आपली दिवाळी साजरी केली आहे़ शहरात विविध ठिकाणी एका घरफोडीसह मोबाइल चोरीच्या पाच घटना घडल्या असून, त्यामध्ये सुमारे दीड लाखांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केले आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़सिडकोतील राणाप्रताप चौकात राहणारे रफि क सलील पठाण यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी एलईडी टीव्ही व गॅस सिलिंडर चोरून नेला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़हिरावाडीतील वरद विनायक सोसायटीत राहणारे प्रवीण कुलथे हे हिरावाडी भाजीबाजारात भाजी खरेदीसाठी गेले असता त्यांच्या खिशातील साठ हजार २५० रुपयांचे दोन मोबाइल चोरट्यांनी चोरून नेले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुणे रोडवरील हेमराज सोसायटीत राहणारे अरमाण शर्मा यांचा ३५ हजार रुपयांचा आयफोन भद्रकाली परिसरातून चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली़ अशाच प्रकारची दुसरी घटना घडली असून, सोमवार पेठेतील प्रांजल देव या उदय जनरल स्टोअर्स येथे आकाशकंदील तयार करीत असताना चोरट्यांनी त्यांचा सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ या दोन्ही मोबाइल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)