शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नवी मुंबईतील चोरटा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:57 PM

नाशिकरोड : नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेश ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले.

ठळक मुद्देगाडीची झडती घेऊन फोटो वरून पाल यास पकडून ताब्यात घेतले.

नाशिकरोड : नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेश ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले.नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी जबरी चोरी करणारा संशयित देवीप्रसाद शिवबादूर पाल (१९ रा. आत्मज करारा, रामपूर जोहनपुर, उत्तरप्रदेश) हा छापरा एक्सप्रेसने मुंबई वरुन उत्तरप्रदेश येथे जात असल्याचे रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद आव्हाड यांंनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांना कळविले. आव्हाड यांनी त्याचे फोटोही पाठविले.सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू भोये, पोलीस हवालदार संतोष उफाडे, चंद्रभान उबाळे, कॉन्स्टेबल महेश सावंत, उगले यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छपरा एक्सप्रेस आल्यावर गाडीची झडती घेऊन फोटो वरून पाल यास पकडून ताब्यात घेतले. आरोपी पकडले ची माहिती रबाळे पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी लागलीच नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीला ताब्यात घेतले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे