शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

पालखेड डाव्या कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 9:48 PM

येवला : पालखेड डावा कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार असल्याने पालखेड डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी सोय होणार असून शेतकर्यांना याचा अधिक फायदा मिळणार आहे.

ठळक मुद्दे पाटोदा तलाव, अंदरसूल, गवंडगाव, धामणगाव, उंदीरवाडी या गावांनाही याचा लाभ होणार आहे.

येवला : पालखेड डावा कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार असल्याने पालखेड डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी सोय होणार असून शेतकर्यांना याचा अधिक फायदा मिळणार आहे.पालखेड डावा कालवा येथे निफाड तालुक्यातील विंचूर येथे लोनगंगा नदीला पाणी सोडण्यासाठी एस्केप गेट होणार आहे. त्याचबरोबर आंबेगाव येथे आंबेगाव व पाचोरा पाझर तलाव भरण्यासाठी थेट विमोचक, येवला तालुक्यातील पाटोदा तलाव भरण्यासाठी थेट विमोचक, अंदरसूल येथे दगडी बंधारा भरण्यासाठी थेट विमोचन तर गवंडगाव येथे बंधारा भरण्यासाठी थेट विमोचक ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.  धुळगाव नदीवरील साखळी बंधारे भरण्यासाठी थेट विमोचकाच्या कामाचे नुकतेच छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे.येवला मतदारसंघात पालखेड डावा कालव्यावर मंजूर झालेल्या पाच थेट विमोचक आण िएक एस्केप गेट यामुळे येवला तालुक्यातील सिंचनासाठी सुविधा मिळणार असून शेतकर्यांना याचा फायदा मिळणार आहे. धरण समूहात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर खरीप हंगामामध्ये पालखेड कालव्यामधून ओव्हर फ्लोचे पाणी सोडले जाते. मात्र हे पाणी सोडण्यासाठी फाटक नसल्याने लोनगंगा नदी, गोरख नदी या नदी काठावरील गावे तहानलेलीच राहत होती. याठिकाणी कालव्याचे एस्केप गेट आण िथेट विमोचकामुळे या नद्यांवरील सर्व बंधार्यांमध्ये पाट पाणी सोडण्याची व्यवस्था होणार आहे. आंबेगाव व पाचोरा पाझर तलाव, पाटोदा तलाव, अंदरसूल, गवंडगाव, धामणगाव, उंदीरवाडी या गावांनाही याचा लाभ होणार आहे.