शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कळवणमध्ये होणार चौरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:13 IST

कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे.

कळवण : कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे. मागील निवडणुकीत सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते.मतदारसंघात माकपचे विद्यमान आमदार जे. पी. गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार, शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून इच्छुक असलेले भाजप आदिवासी आघाडीचे राजेंद्र ठाकरे यांनी युती विरोधात बंडखोरी करून मनसेकडून उमेदवारी दाखल केली आहे. कळवण तालुक्यातील १४५६२३ मतदार असून, सुरगाणा तालुक्यातील १३५३२२ मतदार आहेत.मागील निवडणुकीत कळवण तालुक्यातून मतविभागणीचा फटका माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांना बसला होता. त्यामुळे पवारांना पराभवाचे धनी व्हावे लागल्याचे शल्य कळवण तालुक्यातील मतदारांना पाच वर्ष बोचले. गत पाच वर्षात तालुक्यात अनेक समस्यांनी डोकं वर काढले असून, तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दुर्दशा, दोन वेळा भूमिपूजन होऊनदेखील काम झालेले नाही.कळवण शहरातील प्रमुख रस्त्यावर गेल्या पाच वर्षांपासून पडलेले खड्डे, पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी, ओतूर धरणाला मंजुरी मिळवूनदेखील दुरु स्तीचे ठप्प झालेले काम हे विषय या निवडणुकीत चर्चेच्या अग्रस्थानी आहे.रिंगणातील उमेदवार...जिवा गावित (माकप), नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), मोहन गांगुर्डे (शिवसेना), राजेंद्र ठाकरे (मनसे), विजय भोये (भारतीय ट्रायबल पार्टी ), वामन बागुल (अपक्ष)२०१४ मध्ये होते  ७ उमेदवार । यंदा आहेत एकूण  ६ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalwan-acकळवण