चांदवड तालुक्यात दोन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 01:00 IST2021-09-23T00:58:43+5:302021-09-23T01:00:59+5:30

चांदवड येथील आहेर वस्ती व काळखोडे येथून अविनाश राजेंद्र आहेर व त्यांच्या मित्राची दुचाकी तसेच हिरो कंपनीची दुचाकी या दोन्ही दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली

Theft of two two-wheelers in Chandwad taluka | चांदवड तालुक्यात दोन दुचाकींची चोरी

चांदवड तालुक्यात दोन दुचाकींची चोरी

चांदवड : येथील आहेर वस्ती व काळखोडे येथून अविनाश राजेंद्र आहेर व त्यांच्या मित्राची दुचाकी क्रमांक (एमएच १५, जीके ७८३८) तसेच हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक (एमएच १५, एचबी ६८३१) या दोन्ही दुचाकी अज्ञाताने चोरुन नेल्याची फिर्याद अविनाश राजेंद्र आहेर यांनी दिल्याने पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव करत आहेत.

Web Title: Theft of two two-wheelers in Chandwad taluka