शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

ब्राह्मणगाव येथे चंदनाची झाडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 3:50 PM

ब्राह्मणगाव : येथील रमेश नानाजी अहिरे यांचे शेतातील चंदनाची दोन मोठी झाडे चोरट्यांनी लंपास केली असून हा प्रकार नेहमीचाच झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्राह्मणगाव : येथील रमेश नानाजी अहिरे यांचे शेतातील चंदनाची दोन मोठी झाडे चोरट्यांनी लंपास केली असून हा प्रकार नेहमीचाच झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागच्या वर्षी ही चंदन चोरांनी रमेश नानाजी अहिरे यांचे शेतातील चंदनाची झाडे चोरून नेली होती. गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी ही चंदनाची दोन मोठी झाडे चोरट्यांनी पुन्हा चोरून नेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात असून चंदन चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. परिसरात घरफोडी , मोटरसायकल, पेट्रोल, शेळ्या चोरीच्या घटना नेहमी घडत आहेत मात्र अद्याप या चोरांचा बंदोबस्त होत नाही.त्यामुळे या चोरट्यांची हिम्मत वाढली आहे.तेव्हा सबंधित खात्याने या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वच थरातून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक