शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

राष्ट्रीय अधिवेशानासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुट्टी;शिवाजी पाटील यांची नाशिक जिल्हा मेळाव्यात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 6:44 PM

गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाºया प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देगोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी नाशिक जिल्हयात प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले मार्गदर्शन

नाशिक : गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ् राष्ट्रीय शिक्षण परिषद व प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.नाशिकमधील भाजपाच्या वसंतस्मृती या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे  रविवारी (दि.२७) घेण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. शिवाजी पाटील म्हणाले, गोव्यात  पणजी येथे ४ ते १३ फेबु्रवारी दरम्यान प्राथमिक शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून या अधिवेशानात सुमारे दहा लाख शिक्षक सहभागी होणार आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांना दहा दिवसाची विशेष नैमित्तिक पगारी रजा मंजूर केली आहे. तसेच अधिवेशनासाठी रेल्वे तिकीटावर विशेष सवलत दिल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून भारतरत्न सचिन तेंडूलकरलाही आमंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलताना एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने बहुतांश शिक्षकांच्या वेतनातील २ लाख रुपयांची रक्कम थांबविण्यात आली असून ही रक्कम त्यांना तत्काळ परत करण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी शिक्षक संघाची आग्रही भूमिका असून शिक्षणमंत्र्यांकडे यासाठी मागणी करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिले. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, सरचिटणीस केशव जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रवींद्र पिंगळे, धैर्यशिल पाटील, हनुमंत शिंदे,अशोक ठाकरे, नथू देवरे, जिभाऊ आहिरे, सुभाष अहिरे, उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकTeachers Councilशिक्षक परिषदgoaगोवा