शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

वेतन रखडल्यामुळे शिक्षक संतप्त

By admin | Updated: September 16, 2014 00:25 IST

वेतन रखडल्यामुळे शिक्षक संतप्त

 

इगतपुरी : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर उजाडला तरी थकले आहे. ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांना पगाराविना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . याप्रकरणी गटविकास अधिकारी किरण कोवे यांना शिक्षकांच्या वतीने निवेदन दिले आहे.आॅनलाइनच्या पगाराच्या नावाखाली गेल्या चार महिन्यापासून शिक्षकांच्या पगाराची हेळसांड होत आहे. दरमहा वेळेवर पगार करण्याबाबत विविध संघटनांच्या माध्यमातून धरणे, उपोषण, मोर्चा व मागण्या करूनही शिक्षण विभाग आणि तेथील कर्मचारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शिक्षकांना विविध कामे करताना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.वेळोवेळी करण्यात आलेल्या मागण्या करूनही केराची टोपली दाखविली जात असल्याने शिक्षकांना आर्थिक विवंचना सहन करावी लागत आहे. याप्रकरणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी शिक्षण विभागातील लिपिक डी.पी. चव्हाण यांनी चांगलेच धारेवर धरले. यात सुधारणा न झाल्यास आणि शिक्षकांचे पगार वेळेवर न झाल्यास आपण स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही यावेळी माजी आमदार मेंगाळ यांनी दिला आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे, सरचिटणीस जनार्दन कडवे, हरिश्चंद्र दाभाडे, सरचिटणीस जनार्दन कडवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे यांच्यासह नंदू आव्हाड, शिवाजी भामरे, गणेश भामरे, प्रमोद परदेशी, सचिन कापडणीस, सुनील सांगळे, भगवान भामरे, प्रशांत वाघ, पराग कोकणे, यशवंत मगनाले, संजय दराडे, नवनाथ बटवल, अनिल शिरसाठ, रंजन कासार, राजेंद्र पवार आदि यावेळी निवेदन देतेवेळी उपस्थित होते. (वार्ताहर)