शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यास स्वाइन फ्लू

By admin | Updated: March 16, 2015 00:47 IST

बिऱ्हाड आंदोलन : काळजी घेण्याबाबत डॉक्टरांचे आवाहन

नाशिक : येथील आदिवासी विकास कार्यालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनातील एका आंदोलनकर्त्याला स्वाइन फ्लू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, सदर कार्यकर्त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची लक्षणे स्वाइन फ्लूची वाटल्याने त्यास तातडीने दाखल करून घेण्यात आले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच आजाराचे खरे कारण निश्चित होणार आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराने डोके वर काढले असून, आत्तापर्यत अनेकांचा यामुळे मृत्यू झालेला आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या स्वाइन फ्लूचे पाच संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यातील एकास कालच घरी पाठविण्यात आले होते, तर आज आंदोलनकर्ता कार्यकर्ता रुग्ण दाखल झाला आहे. आदिवासी विकास कार्यालयासमोर गेल्या कित्येक दिवसांपासून बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. यातील अनेकांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. आज गिनबा तडवी (४६) या आंदोलनकर्त्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला डॉक्टरांनी तपासले असता, त्याच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्याने त्यास तातडीने स्वाइन फ्लू कक्षात दाखल करून घेण्यात आले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांमधील अनेकांची प्रकृती खालावली असून आंदोलनकर्त्यांनी काळजी घ्यावी, स्वाइन फ्लू पसरणार नाही याबाबतची दक्षता घेतली पाहिजे, असे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)