शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

स्वामीनगरला कारची काच फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 11:06 PM

सिडको : अंबड परिसरातील स्वामीनगर भागात दोन गटांत मोबाइलवरून झालेल्या वादात रस्त्यालगत असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारच्या समाजकंटकांनी काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्यात आला

सिडको : अंबड परिसरातील स्वामीनगर भागात दोन गटांत मोबाइलवरून झालेल्या वादात रस्त्यालगत असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारच्या समाजकंटकांनी काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुळशीराम नाईक (रा.स्वामीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महालक्षमीनगर जवळ सोमवारी रात्री ते भावासोबत उभे होते. यावेळी संशयित आरोपी विशाल भगत (२०, रा.दत्तनगर), अभिषेक विश्वकर्मा (२०, रा.स्वामीनगर) व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी आमच्याशी मोबाइलच्या कारणावरून वाद घातला यानंतर या चारही आरोपींनी त्यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या कोणाच्या कारवर दगडफेक करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी भगत व विश्वकर्मा यांना अटक केली असून, त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcarकार