शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मुंबईतील बलात्कार प्रकरणातील संशयित जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 6:18 PM

ईगतपुरी स्थानकात अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी

ठळक मुद्देरात्री उशिरा ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बर्वे यांनी दिली आहे.

इगतपुरी : ओशिवरा ,मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला धावत्या रेल्वे गाडीतून अटक करण्यात इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. उत्तरप्रदेशकडे पलायन करणाऱ्या या संशियताला रेल्वे पोलिसांनी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.गुफरान रईस खान (२५) हा बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी गुरु वारी (दि.२१) गोरखपूर, उत्तप्रदेशकडे जाणा-या रेल्वेने पलायन करणार असल्याची गुप्त माहिती इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, त्याला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी डी. एम.पालवे, विशाल पाटील, तुकाराम आंधळे ,विजय भाबड , विनोद साळवे यांनी गोरखपूरकडे जाणाºया रेल्वे गाड्यांची इगतपुरी रेल्वे स्थानकावर सकाळपासून तपासणी सुरू केली. दरम्यान, गुरूवारी गोरखपूर एक्सप्रेस ही इगतपुरी रेल्वे स्थानकावर आली असता सर्वसाधारण डब्याची तपासणी करताना संशयित गुफरान आढळून आला. त्याला रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बर्वे यांनी दिली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी