सुनील भिसे यांचा कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 00:03 IST2021-07-11T00:02:51+5:302021-07-11T00:03:46+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह येथील युवा व प्रयोगशील शेतकरी सुनील त्र्यंबक भिसे यांना कृषी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेन्स अकॅडमीचे अध्यक्ष सत्यवान काशीद पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

Sunil Bhise honored with Krishi Prerna Award | सुनील भिसे यांचा कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान

मोह येथील प्रयोगशील शेतकरी सुनील भिसे यांना कृषी प्रेरणा पुरस्कार प्रदान करताना सत्यवान काशीद, राजेंद्र निकम, भूषण निकम, संतोष मंडलेचा, आदी.

ठळक मुद्दे यावेळी राजेंद्र निकम, विजय कोलते, भूषण निकम, संतोष मंडलेचा उपस्थित

नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह येथील युवा व प्रयोगशील शेतकरी सुनील त्र्यंबक भिसे यांना कृषी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेन्स अकॅडमीचे अध्यक्ष सत्यवान काशीद पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राजेंद्र निकम, विजय कोलते, भूषण निकम, संतोष मंडलेचा उपस्थित होते.

Web Title: Sunil Bhise honored with Krishi Prerna Award