शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

अमली पदार्थाचे सेवन; दाम्पत्याकडून शांतता भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:29 AM

नाशिक : अमली पदार्थ सेवन करून रस्त्यात आरडाओरड करणाºया दाम्पत्यास समजावून सांगणाºया गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाची गच्ची पकडून दमदाटी केल्याची घटना रविवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवर घडली़

नाशिक : अमली पदार्थ सेवन करून रस्त्यात आरडाओरड करणाºया दाम्पत्यास समजावून सांगणाºया गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाची गच्ची पकडून दमदाटी केल्याची घटना रविवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवर घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास संशयित राहुल प्रेम गांधी व हर्षाराहुल गांधी (रा. रामेश्वरनगर, पाइपलाइनरोड, नाशिक) हे अमली पदार्थाचे सेवन करून कॉलेजरोडवरील बंधन बँकेसमोरील भोसला टी पॉइंटजवळ मोठ्याने आरडाओरड करीत होते़ याठिकाणी सुरू असलेल्या गोंधळामुळे शांततेचा भंग झाला. त्यावेळी त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सजन बच्छाव हे समजावून सांगत असताना संशयित राहुल गांधी याने गच्ची पकडून आमचे नवरा-बायकोचे भांडण आहे़तुमचा काही संबंध नाही असे म्हणून दमदाटी केली़ तर त्यांची पत्नी हर्षा गांधी यांनी महिला पोलीस कर्मचाºयाचे डोक्याचे केस धरून ओढत तुमच्याकडे पाहून घेतो, असा दम दिला़गांधी दाम्पत्याविरोधात गंगापूर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.