शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव भद्रकालीत पोलिसांची दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:21 AM

दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव, गौसियाची मिरवणूक आणि त्यानंतर लागलीच येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्र वारी (दि.२९) पोलिसांनी रुटमार्च केला.

ठळक मुद्देकाहीकाळ तणाव निर्माण पोलिसांचा मोठा ताफा

नाशिक : दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव, गौसियाची मिरवणूक आणि त्यानंतर लागलीच येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्र वारी (दि.२९) पोलिसांनी रुटमार्च केला. दंगा नियंत्रण कार्यवाहीची रंगीत तालीम करताना पोलिसांनी यावेळी दुचाकीवाहनांचा वापर केला.नाशिक शहरातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद मिटवल्या येथील तणावाचा प्रसंग टळला. परंतु, या घटनेनंतर तत्काळ या भागातून गौसीयाची मिरवणूक आणि त्यापाठोपाठ येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी खबरदारी घेत शुक्रवारी रुटमार्च केला. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा दुचाकीवरून संवेदनशील भागात फिरला. तसेच दंगा नियंत्रण पथकाची यावेळी रंगीत तालीमही घेण्यात आली.