शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी मेशीकरांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:32 IST

मेशी - कोसळलेल्या कांदा भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मेशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. 

मेशी - कोसळलेल्या कांदा भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मेशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. सध्या घसरलेले कांद्याचे भाव तसेच शासनाने दिलेले अनुदान यामुळे कांदा विक्र ीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ मेशी येथील शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. अर्ध्या तासाने देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली असता त्यांना शेतकºयांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यानंतर हळूहळू वाहतूक कोंडी मोकळी होऊन दळणवळण सुरळीत सुरू झाले. आंदोलनावेळी देवळा सौंदाणे रस्त्यावरील दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील अहेर, देवळा पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, मेशी उपसरपंच भिका बोरसे ,ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ ,समाधान गरूड, उखा बच्छाव, बाबुलाल चव्हाण, सुनिल शिरसाठ ,तुषार शिरसाठ आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकºयांनी शासनाच्या धोरणावर जाहीर टिका केली.

टॅग्स :Nashikनाशिक