शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बोहरपट्टीजवळ पडल्या पोलिसांच्या लाठ्या-काठ्या

By admin | Updated: May 1, 2017 01:48 IST

अझहर शेख नाशिकस्वातंत्र्योत्तर काळ असूनही त्यावेळी संघर्षाची धग कायम होती... १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन राज्यभर पेटले तेव्हा नाशिकमध्येही सुमारे महिनाभर आंदोलन पेटले होते.

अझहर शेख  नाशिकस्वातंत्र्योत्तर काळ असूनही त्यावेळी संघर्षाची धग कायम होती... १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन राज्यभर पेटले तेव्हा नाशिकमध्येही सुमारे महिनाभर आंदोलन पेटले होते.... मेनरोड या बाजारपेठच्या ठिकाणी दुकानांची लूट झाल्यानंतर आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी यावेळी हवेत गोळीबार केला. यावेळी चंदू तुरे यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. ही घटना आजही अंगावर शहारे आणते, अशा अनेक आठवणी आहेत. या आंदोलनात सहभाग असलेल्या असे स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील सहभागी पंडित नथूजी येलमामे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या संघर्षाला उजाळा दिला.संयुक्त महाराष्ट्राचा लढा नाशिकमध्येही लढला गेला. हा लढा लढणाऱ्या अनेकांपैकी येलमामे हे एक होते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पेटून उठली. अवघा महाराष्ट्र मुंबईला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरला. नाशिकमध्येही आंदोलनाची धार तीव्र झाली होती. येलमामे यांचे वय तेव्हा वीस ते बावीस वर्षे होते. येलमामे यांनी नाशिकच्या नागरिकांसमवेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेत आंदोलन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक नाशिककर रस्त्यावर उतरले होते. मेनरोड येथील चित्रमंदिर सिनेमाजवळ झालेल्या पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात चंदू तुरे यांना गोळी लागल्याने ते धारातीर्थ पडले. या घटनेनंतर नाशकातील आंदोलन अधिक तीव्र झाले. नाशकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी येलमामे यांच्यासह मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी बोहरपट्टीच्या वळणावर रोखले. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर के ल्यानंतर कामकाजापर्यंत सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, क्रांतिवीर वसंतराव नाईक, गोविंदराव देशपांडे, वामनराव यार्दी, सदुभाई भोरे यांच्यासह आदि नेत्यांनी त्यावेळी पुढाकार घेऊन नाशिकच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन के ल्याचे येलमामे सांगतात.संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रह : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झालेले नाशिकमधील शिवाजीराव शेटे, कान्हु कुंभार, केशव सुतार, चंदू न्हावी, बाळासाहेब शेंडके, पंडित येलमामे आदि.